ढगांची काढली कोणी आकाशी रांगोळी केली कोणी उधळण सप्तरंगांची सूर्यकिरणांचा पसरला मोरपिसारा आभाळीतेज आले साऱ्या धरणीस सरला सरला साऱ्या रातीचा तिमीर पसरला पसरला प्रकाश दशदिशेसजाग्या झाल्या साऱ्या दशदिशाउजळला सारा आसमंत
No comments:
Post a Comment