Saturday, July 11, 2026

हरीभक्त सुनील

रिकाम्या मना रिकामे न रहावे 
दिसामाजी हरी चिंतित जावे 

शब्दामागून शब्द उमटावा हरी चित्तात वसावा 
मग कसली चिंता कसली आशा

कधी न यावी मनी निराशा
हरीवरी विसंबता करील तोच माझी चिंता 

हरी माझा मी हरीचा
हरीच लाविल पार मज पैलतीरा
…हरीभक्त सुनील

No comments:

Post a Comment