Saturday, July 11, 2026

थबकली जणू ती निमिषार्धात

डॉ. रणजीत सर,

चाललो मी जी पाऊले आजवर
थबकली जणू ती निमिषार्धात

सोपविला तुम्हावर हा देह
करुनी चिरफाड दूर करा विघाड 

आहे तुम्हावरी विश्वास
कराल तुम्ही सायास 

कराल उभे मजला माझ्या पायावर
म्हणोनी ठेवला तुम्हावर विश्वास

No comments:

Post a Comment