पुन्हा नाही परतून येणे या धामा
परत निघालो आता निजधामा
येईल तो हरी नित मम गृही
कायासी करू मी व्यर्थ चिंता
मम हृदयी नित्य वसे तो हरी
दिधले दर्शन मजसी हृदया हृदयी एक जाहले
आता एकची मागणे त्या वैकुंठपतीस
घेऊन जावे सत्वर मज वैकुठधामी
पुन्हा नाही परतून येणे या धामा
परत निघालो आता निजधामा
No comments:
Post a Comment