आभाळ उतरले धरेवरक्षितिज दिसेनासे जाहलेआकाश आणि धरतीचे मिलन जणू जाहलेकुठे वसुंधरा कुठे क्षितिज कळेनासे जाहलेदूर डोंगर शिखरावर आभाळ उतरू आलेआभाळाला जणू कवेत डोंगर घेते झाले
No comments:
Post a Comment