धुक्याची शाल, ढगांची चादरजणू पांघरली धरतीमातेनेउदयाचली येता सुर्यनारायणउबेची आली तीस मायेची पाखरसकाळच्या पारी जागी झाली सारी सृष्टी पडाता घराबाहेर आली माझ्या दृष्टी
No comments:
Post a Comment