Wednesday, December 13, 2023

स्वामी दर्शन

 होण्याआधी मज स्वामी दर्शन

व्हावे मजला मम आत्म दर्शन


या जगीचा घेण्याआधी निरोप

होईल मग तयाचे चर्तुभूज दर्शन


आध्यात्माची येतां मग हिच प्रचिती

होईल मग जन्म-मृत्युच्या फेऱ्यामधूनी कायमची मुक्ती


.... स्वामी खडकानंद

03/08/2022

No comments:

Post a Comment