Wednesday, December 13, 2023

तुमच्याचसाठी

 तुमच्याचसाठी लिहीन मी दोन शब्द


तुमच्याचमुळे लिहीन मी दोन शब्द


करिन मी तुमचेच गुणवर्णन शब्दबद्ध


करिन मी तुमचेच भाव शब्दबद्ध 


शब्दावाचून होतील भाव शब्दबद्ध 


जन्मोजन्मीचे हे जणू ऋणानुबंध 

No comments:

Post a Comment