नातं तुमचं माझ नातं
जन्मो जन्मीच हे नातं
वडील मुलाचं अतुट नातं
नातं हे प्रेमाचं अन् आपुलकीच नातं
संपवले भोगून तुम्ही पूर्वार्जित संचित
कशास होता मजसाठी चिंतित
भोगू दे मज मम पूर्वार्जित संचित
सोडून द्यावी ती माझी चिंता
सांभाळीन मी तव भार्या, मम माता
प्रस्थान करा सत्वर आता
18/08/2023
No comments:
Post a Comment