उगाच का कुणी
गळ्यात माझ्या पडेल
प्रेमात माझ्या पडेल
माझ्यासाठी डोळ्यात आपुल्या आणेल दोन आसु
माझ्यासाठी ओठांवरी आपुल्या आणेल हासु
उगाच का कोणी?
29/07/2022
No comments:
Post a Comment