मम अंतरी दूजा भाव नाही
तुजवीण मज तारणहार नाही
तुजवीण मज तारणहार नाही
मज तवचरणी लीन होणे आहे
तव दर्शनाची मज आस आहे
आस मनीची ध्यास मनीचा हाच मम श्वास आहे
शेवटच्या श्वासातही मज तव आस आहे
शेवटच्या श्वासातही मज तव आस आहे
शेवटच्या क्षणी तरी तव दर्शन होईल हा विश्र्वास आहे
माझा विश्र्वास हा व्यर्थ जाणार नाही सार्थ विश्रवास आहे.
माझा विश्र्वास हा व्यर्थ जाणार नाही सार्थ विश्रवास आहे.
....तव दर्शनाभिलाषी सुनील
२० मार्च २०२४
२० मार्च २०२४
No comments:
Post a Comment