आज काही अनयचा होता वेगळाच मूड
म्हणत होता सुनीलकाका आहेत माझे फ्रेंड
म्हणत होता सुनीलकाका आवडतात खूप
गळाभेट अन् पाप्यांचा करत होता वर्षाव खूप
खेळता खेळता फूटबाॅल, पडत होता गळा
मांडीवरून उठण्याचं घेत नव्हता नाव
शाळेतून म्हणे थेट येतो तुमच्या घरी
आजोळला देऊन टाकू आजपासून सूट्टी
आज काही अनयचा होता वेगळाच मूड....
म्हणत होता सुनीलकाका आहेत माझे फ्रेंड
म्हणत होता सुनीलकाका आवडतात खूप
गळाभेट अन् पाप्यांचा करत होता वर्षाव खूप
खेळता खेळता फूटबाॅल, पडत होता गळा
मांडीवरून उठण्याचं घेत नव्हता नाव
शाळेतून म्हणे थेट येतो तुमच्या घरी
आजोळला देऊन टाकू आजपासून सूट्टी
आज काही अनयचा होता वेगळाच मूड....
No comments:
Post a Comment