शब्द लिहावेशब्द वाचावेशब्द शब्द साठवावेशब्दन् शब्द आठवावेशब्दा शब्दातच रमावेशब्द शब्दातच हरवावेशब्दांसाठीच शब्द जगावेशब्दांसाठीच शब्दही सहावेशब्दबद्ध व्हावे भावभावबद्ध व्हावे शब्द
No comments:
Post a Comment